शालेय जीवनात अनेक teachers चा दरारा वाटायचा। त्यांच्या बद्दल एक आदरयुक्त भीति मनात असायची। अशाच एका कणखर व्यक्तिमत्वाच्या आपल्या वाटवे बाईंना भेटण्याचा आज योग आला। Both her children being away ( son at San Jose . U.S. & daughter ,married living in Mbai. ) एकट्याच शिवानंद सोसाइटीत राहातात। I must say she is truly a new age woman. Very courageous,positive personality,computer savvy. Currently focussing more on seniors’ activities & still नवीन पिढीशी blend होणार्या आपल्या वाटवे बाईंना मानाचा मुजरा।🙏🙏 खूप छान वाटले त्यांना भेटून।