गुरू पूजन मालिकेत आज देव बाईंना भेटून खूप छान वाटतय. बाईंनी आपल्या उपक्रमांबद्दल विचारलं आणि समाजासाठी आपण एकत्र येऊन काही काम करणार आहोत म्हणून कौतुक केलं. त्यांनी जुन्या आठवणी सांगितल्या त्याचबरोबर नवीन websiteबद्दलही उत्सुकता दाखवली.
बाईंनी सर्वांना मनापासून आशिर्वाद दिलेत.