Just reached home. What a fantastic meeting with this genius 🙏🏼आपले पडळकर सर। काय बोलू। आपण खरच खूप च lucky होतो म्हणून असे dedicated गुरुजन आपल्याला लाभले। Detailed recap medha कडून येईलच। सर्वात आधी वैशू thanks a lot. This meeting was possible b coz of u dear. Shashi dada Kadun u managed to get the no. Initially we thought we will b there only for 1/2 an hr. जास्त त्रास न देता गुरु पूजन करुन येऊ। Even when we were sitting outside & waiting for him to come out of his room . I could c from my chair की आतल्या खोलीत त्यांना किती त्रास झालेला bed वरून wheelchair वर येताना। तेव्हा विचार आला हे देउन निघुया। & he came out with a smile & पुढचा दिड तास मंत्रमुग्ध होउन गप्पात आम्ही रंगून गेलो। सर आणि बाईंना शतश: प्रणाम। निघताना शशी दादा म्हणाले। आज सर खूपच खुष दिसतायत। Sir will b celebrating his 90 th b’day on 13 th feb. 2017. त्यांनी दिेलेला संदेश : जे काही कराल , शिकाल त्याचे ग्रहण करा। साधे असो वा कठिण खोलात जाउन सोडवा। जे सूत्र गणिताचे तेच जिवनाचे। now over to Medha 🙏🏼