Just now kalelkar sir called me. आपल्या गिफ्टस त्यांना खूप आवडल्या। तुम्ही आलात खूप बरे वाटले। असेच येऊन भेटा। पण गिफ्टची formality करत बसू नका म्हणाले। सगळ्या ग्रुपचे आभार मानले ।त्यांची birthdate 31st August 1933. (आधी सर सांगायला तयार नव्हते। पण मी आग्रह केल्यावर सांगितली)