2016-10-12, 12:07:22: Yashaswini : Khandkar Baai

आज मी व अपर्णा खंडकर बाईंना भेटलो. बाईंना खूप आनंद झाला व समाधान वाटले. आपल्याला समाजासाठी काही करावेसे वाटते आहे ह्याचे समाधान.
त्या tab वापरतात त्यामुळे ईमेल,  इंटरनेटचा वापर करतात. आपली वेबसाईट बघणार आहेत.
त्यांना लौकिकच्या कामाबद्दल सांगितले.  त्यांना खूप कौतुक वाटले. त्यांनी अशी माहिती मला कळवा असे म्हणाल्या. तसेच वेबसाईटवरही टाका असे म्हणाल्या.

नुसते डोनेशन न देता त्या संस्थेमधे जाऊन काम करता आले तर जास्त चांगले म्हणाल्या.
त्यांना गुरूपुजनाचे फोटो व व्हिडिओ दाखवले. ते पाहून त्या स्मरणरंजनात रंगल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *